काँग्रेसचे अध्यक्षपद व नेहरू-गांधी परिवार...
राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारल्यावर पक्षासाठी ते यश कितपत खेचून आणतील, हे काळच ठरवेल. मात्र आज देशातील अनेक नेत्यांची वक्तव्यं पाहता, प्रत्येक पक्षाला अशाच सुसंस्कारी, नम्र, विनयशील व्यक्तिमत्त्वाच्या नेत्याची आवश्यकता आहे. निवडणुकीतील यशापयश हा भाग वेगळा मात्र, काँग्रेस सुदैवी आहे, कारण काँग्रेसकडे राहुल गांधी आहेत!.......